खाजगीरीत्या मेसेज करा
सोपे, विश्वसनीय, खाजगी मेसेजिंग आणि विनामूल्य कॉलिंग*, जगभरात सर्वत्र उपलब्ध.

* डेटा शुल्के लागू होऊ शकतात. तपशिलांसाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधा.

वर्गमित्रांसोबतच्या ग्रुप कॉलपासून ते आईला केलेल्या झटपट कॉलपर्यंत, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलमुळे तुम्ही एकाच खोलीत असल्याचा अनुभव घेता.

WhatsApp वरील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह, तुमचे वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल्स लॉकने सुरक्षित असतात. फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात ती ते वाचू किंवा ऐकू शकते, इतर कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही
मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना बनवायची असो किंवा तुमच्या कुटुंबाच्या चॅटबद्दल सर्व जाणून घ्यायचे असो, ग्रुपमध्ये सहजतेने संभाषण साधता आले पाहिजे.

शब्दांशिवाय स्वतःला व्यक्त करा. स्टिकर आणि GIF वापरा किंवा दररोजचे क्षण स्टेटसवर शेअर करा. झटपट हॅलो म्हणण्यासाठी किंवा एखादी मोठी गोष्ट सांगण्यासाठी व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा.
WhatsApp Business मोठ्या प्रमाणात आकर्षक अनुभव देण्यासाठी तुम्हाला जगभरातील तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत करते. तुमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस दाखवणे, विक्री वाढवणे आणि नातेसंबंध तयार करणे हे सर्व WhatsApp च्या मदतीने करा.